वृत्तवेध न्यूज नेटवर्क
दौंड शहरातील सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य नाव, प्रतिष्ठित व्यापारी,ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ यात्रा उत्सव कमिटीचे संचालक राजुशेठ रामचंद्र फराटे यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.सामाजिक क्षेत्रातील लखलखणारा तारा आज निखळला. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी,मुलगा, सून, नातु असा परिवार होता. वृत्तवेध न्यूज नेटवर्क च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.