Homeसामाजिकवीटभट्टी कामगारांच्या मुलांची दिवाळी झाली गोड

वीटभट्टी कामगारांच्या मुलांची दिवाळी झाली गोड

पाटस : वीटभट्टी कामगारांच्या मुलांनीही शिक्षणाच्या प्रवाहात राहावे व त्यांनी शिक्षणात पुढे जावे याकरिता श्रीनिधी गृहउद्योग, विद्यार्थी सेवा संघ व ज्ञानदिप ग्रंथालय पाटस यांच्या माध्यमातून बोरमलनाथ चौफुला येथील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच दिवाळी फराळ व मिठाई बॉक्सेसचे वाटप करून अनोखी भाऊबीज साजरी करण्यात आली,

या उपक्रमामुळे गरजू कुटुंबातील विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक मदत मिळत असते,

दरम्यान प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाच्या प्रवाहात असलेल्या मुलांना सुद्धा आवश्यक शैक्षणिक साधने मिळावीत ,समाजात एकता आणि सहकार्याची भावना वृद्धिंगत व्हावी ,एकत्र येऊन गरजूंना मदत करण्याची तसेच समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी अशा उपक्रमांची खऱ्या अर्थाने गरज आहे.

याप्रसंगी हर्षद बंदिष्टी,प्रमोद ढमाले,गौतम पानसरे,श्रीनिधी गृहउद्योग च्या सोनाली बंदिष्टी,संगीता देशपांडे, वरद जोशी,अमृता जोशी,चैतन्य बंदिष्टी, पार्थ बंदिष्टी,शबनम डफेदार उपस्थित होते.

प्रतिनिधी / योगेश राऊत 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

घड्याळ: “चुट्टी का दिन” वर, अर्चना पुराण सिंगला होममेड आंबा स्टिकी राईसचा आनंद लुटला

अर्चना पुराण सिंगचे यूट्यूब व्हीलॉग्स नेहमीच अन्न आणि मजेदार असतात. शुक्रवारी अभिनेत्री-कॉमेडियनने तिच्याबद्दल आणखी एक व्हिडिओ सोडला "चुट्टी का दिन."आणि हो, त्यात एक फूड...

“फील्डिंग आणि बॉलिंग …”: गुजरात टायटन्स वि नंतर दिल्ली राजधानींवरील अ‍ॅक्सर पटेलचा क्रूर निर्णय

गुजरात टायटन्स (जीटी) च्या त्याच्या बाजूने झालेल्या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल (डीसी) कर्णधार अक्सर पटेल यांनी त्यांच्या फलंदाजीच्या कामगिरीबद्दल विरोधकांचे स्वागत केले आणि बॅटच्या डावात...

नासाच्या युरोपा क्लिपरने मंगळाची आश्चर्यकारक अवरक्त प्रतिमा कॅप्चर केली

१ मार्च २०२25 रोजी ज्युपिटरच्या बर्फाळ चंद्र युरोपाच्या प्रवासादरम्यान नासाच्या युरोपा क्लिपर स्पेसक्राफ्टने मार्स फ्लायबीचे आयनफ्रान रेड पोर्ट्रेट घेतले. अंतराळ यानाने ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणाचा उपयोग...

error: Content is protected !!