Homeराजकीयराहुल कुल यांना विधानसभेत मोठ्या मताधिक्याने पाठवू ; बोरींऐदी येथील युवकांचा निर्धार

राहुल कुल यांना विधानसभेत मोठ्या मताधिक्याने पाठवू ; बोरींऐदी येथील युवकांचा निर्धार

वृत्तवेध न्यूज नेटवर्क

दौंड |  दौंड तालुक्यातील बोरीऐंदी या गावातील युवकांनी आणि जेष्ठ कार्यकर्त्यांनी आज आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

आमदार राहुल कुल यांना विधानसभेत मोठ्या मताधिक्याने पाठवू असा निर्धार यावेळी युवकांनी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.यावेळी संदीप गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य विशाल झुरंगे अमोल शेलार, संचालक बोरीऐंदी सोसायटी प्रतीक गायकवाड, शुभम गायकवाड, शशिकांत झुरंगे, ऋत्विक झुरंगे, मारुती झुरंगे, स्वप्निल झुरंगे, योगेश गायकवाड, सागर गायकवाड, माणिक भोसेकर, कैलास काळे, गणेश पवार, सौरभ गायकवाड, तेजस गायकवाड, राकेश गायकवाड, दत्तात्रय फराटे, प्रफुल गायकवाड, नाना गायकवाड, शहाजी शेलार इत्यादी कार्यकर्त्यांनी आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करून राहुल कुल यांना बोरीऐंदी गावातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य देण्याचा निर्धार यावेळी केला आहे.

गेल्या महिन्याभरात आमदार राहुल कुल यांना मिळणारा पाठिंबा पाहता राहुल कुल हे मोठ्या मताधिक्याने दौंड विधानसभेतून विजयी होतील अशी चर्चा आता मतदारसंघात रंगू लागले ..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.91 ए 12417.1749797693.94 सीसीएफबी 5 Source link

इन्स्टाग्राम लवकरच आपल्याला आपल्या फीडची पुन्हा ऑर्डर देईल, प्रत्येकास प्रसारित न करता पोस्ट करा

इन्स्टाग्रामने गुरुवारी कलाकार आणि निर्मात्यांना स्वत: ला अधिक चांगले व्यक्त करण्यात मदत करण्याच्या उद्देशाने अनेक नवीन वैशिष्ट्ये जाहीर केली. मेटा-मालकीचे प्लॅटफॉर्म फीडची पुन्हा मागणी...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.b4e22517.17497888273.3c0d26d8 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.92 ए 12417.17497888174.e5b4c7 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.91A12417.1749783743.9159B55 Source link

error: Content is protected !!