Homeराजकीयराजाभाऊ तांबे यांना धक्का | पारगाव येथील शिंदेवाडीतील कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

राजाभाऊ तांबे यांना धक्का | पारगाव येथील शिंदेवाडीतील कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

पारगाव शिंदेवाडी येथील युवक आणि नागरिकांनी आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे या प्रवेशामुळे युवा नेते राजाभाऊ तांबे यांना धक्का मानला जात आहे राजाभाऊ तांबे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणाऱ्या शिंदेवाडी मधील संभाजी तांबे कानिफनाथ तांबे अनिल तांबे सुनील तांबे बाळासाहेब तांबे धनंजय तांबे संजय शिंदे लव्हजी काळे गणेश पन्हाळे अथर्व तांबे राज जेधे संदीप शिंदे सोहम भोसले विजय तांबे अशोक काळे संतोष काळे दीपक काळे, रवी काळे महेंद्र शिंदे चंद्रकांत तांबे सुजल चव्हाण आदित्य तांबे नवनाथ काळे संतोष तांबे या युवकांनी आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी मराठा समाजातर्फे रिंगणात असलेले राजाभाऊ तांबे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत आपला पाठिंबा महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांना दिला होता त्यानंतर दुसऱ्या दिवशी या युवकांनी महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांच्याबरोबर प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने तांबे यांना हा धक्का मानला जात आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अगं शिजू शकणारे लोक: दिलजित डोसांझ व्हॅलेंटाईन आठवड्यात त्याच्या स्वयंपाकाची कौशल्ये दर्शविते

दिलजित डोसांझ हा एक खरा करमणूक करणारा आहे, त्याने त्याच्या आश्चर्यकारक स्क्रीनची उपस्थिती आणि चैतन्यशील गाण्यांनी आनंदित केले. ऑफ-स्क्रीन, त्याचे मूर्खपणाचे व्यक्तिमत्व आणि विनोदी...

टीम इंडियाने लोकांना ‘दान देणगी, सेव्ह लाइव्ह्स’ मोहिमेमध्ये सामील होण्यास उद्युक्त केले.

इंग्लंडविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यापूर्वी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर वेड्सडेला, माजी कर्णधार विराट कोहली यांच्यासह भारतीय संघाच्या खेळाडूंनी लोकांना 'एन आणि अवयवदानासाठी प्रतिज्ञा' मध्ये...

Apple पलची एलिगंट एआय फ्रेमवर्क नॉन-ह्युमोइड रोबोट्स चळवळीद्वारे हेतू व्यक्त करण्यास मदत करू शकते

Apple पलच्या संशोधकांनी एक नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) फ्रेमवर्क विकसित केला आहे जो मानव नसलेल्या रोबोट्सना त्यांचे हेतू व्यक्त करण्यास आणि मानवांशी व्यस्त राहू...

error: Content is protected !!