Homeसामाजिकपाटस येथे नवरात्रीचा ‌उत्साह, नागेश्वर मित्र मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन

पाटस येथे नवरात्रीचा ‌उत्साह, नागेश्वर मित्र मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन

पाटस प्रतिनिधीयोगेश राऊत

पाटस : श्री नागेश्वर मित्र मंडळ आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सव गेली २५ वर्षे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. सालाबादप्रमाणे बाल नृत्य स्पर्धा सात दिवस घेण्यात आल्या तसेच रांगोळी स्पर्धा छोटा गट व मोठा गट यामध्ये घेण्यात आल्या. ग्रामीण भागातील लहान वयोगटातील मुलांना एक चांगल्या प्रकारे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम श्री नागेश्वर मित्र मंडळ पाटस हे गेली २५ वर्षे करत आहे. आपल्या ग्रामीण भागातील मुलांच्या कला गुणांना वाव मिळावा एक प्रकारे संधी उपलब्ध करून दिली असल्याने परिसरात मंडळाचे आभार मानण्यात येते आहेत.
श्री नागेश्वर मित्र मंडळाच्या वतीने नऊ दिवस मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमासाठी मा आमदार रमेश थोरात, मा सरपंच योगेंद्र शितोळे, सत्वशील शितोळे, तात्यासाहेब ढमाले, मंदाकिनी चव्हाण, सारिका पानसरे, प्रशांत शितोळे, पाटस गावच्या सरपंच तृप्ती भंडलकर, श्री नागेश्वर मित्र मंडळाचे अध्यक्ष शिवाजी ढमाले, पोपट गायकवाड, संतोष शीतकल, राहुल आव्हाड, सागर पाटील, गणेश रंधवे ,लहू खाडे, जाकीर तांबोळी, प्रमोद कुरुंद, संतोष कोळपे, विनोद भोसले, शहाजी भागवत, संभाजी चव्हाण, सोमा कोळपे, नवनाथ सोनवणे, दीपक आव्हाड, हनुमान सोलंकी,आलम मुलानी, लाला लोखंडे, विशाल खंडागळे, संजय मस्के, योगेश जाधव, समाधान शिंदे, महेश शितोळे सुरज लोखंडे, दत्ता गायकवाड, मिरजकर बंधू, बापू जगताप व इतर मान्यवर उपस्थित होते.
बाल नृत्य स्पर्धा प्रथम बक्षीस
कुमारी मायरा कुसकर ,दुसरे बक्षीस कु काव्यांजली वाबळे तृतीय क्रमांक कु हिंदवी नांदखीले व उत्तेजनार्थ
कु मृणाली खंडागळे व कु महेक मुलानी यास देण्यात आले रांगोळी स्पर्धा मोठा गट प्रथम क्रमांक ईशा बारवकर, दुसरा क्रमांक जागृती पाटील तृतीय क्रमांक सेजल निंबाळकर उत्तेजनार्थ वर्षा गवळी रांगोळी स्पर्धा छोटा गट प्रथम क्रमांक स्वामिनी तवर
द्वितीय क्रमांक प्रांजली मोरे तृतीय क्रमांक श्रावणी आव्हाड आणि उत्तेजनार्थ बक्षीस वर्षा गवळी यांना देण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अगं शिजू शकणारे लोक: दिलजित डोसांझ व्हॅलेंटाईन आठवड्यात त्याच्या स्वयंपाकाची कौशल्ये दर्शविते

दिलजित डोसांझ हा एक खरा करमणूक करणारा आहे, त्याने त्याच्या आश्चर्यकारक स्क्रीनची उपस्थिती आणि चैतन्यशील गाण्यांनी आनंदित केले. ऑफ-स्क्रीन, त्याचे मूर्खपणाचे व्यक्तिमत्व आणि विनोदी...

टीम इंडियाने लोकांना ‘दान देणगी, सेव्ह लाइव्ह्स’ मोहिमेमध्ये सामील होण्यास उद्युक्त केले.

इंग्लंडविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यापूर्वी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर वेड्सडेला, माजी कर्णधार विराट कोहली यांच्यासह भारतीय संघाच्या खेळाडूंनी लोकांना 'एन आणि अवयवदानासाठी प्रतिज्ञा' मध्ये...

error: Content is protected !!