Homeराजकीयनिवडणूकीच्या धामधूमीत पण रुग्णांच्या हाकेला ओ देणारा तालुक्यातील 'आरोग्य दूत'

निवडणूकीच्या धामधूमीत पण रुग्णांच्या हाकेला ओ देणारा तालुक्यातील ‘आरोग्य दूत’

वृत्तवेध न्यूज नेटवर्क

दौंड – विधानसभेची निवडणूक रणधुमाळी अंतिम टप्प्यात आले असताना गेली महिनाभर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे

महायुतीचे उमेदवार दौंडचे आमदार राहुल कुल यांनी गेल्या महिनाभरात प्रचार यंत्रणेची धामधूम असताना देखील त्यांची मुख्य ओळख असणारे आरोग्य सेवेचे काम सुरूच ठेवल्याचे दिसून आले आहे गेल्या महिन्याभरात त्यांनी वीस हुन अधिक रुग्णांना आरोग्य सेवेसाठी मदत केल्याचे पाहायला मिळत आहे एखाद्या प्रचार सभेत असताना देखील त्यांना आरोग्य सेवेचा निरोप आल्यानंतर आपल्या स्वीय सहाय्यक च्या मार्फत त्यांनी संबंधित रुग्णाचे काम मार्गी लावले असून एक प्रकारे मदतीचा हात या रुग्णांना दिला आहे आमदार राहुल कुल यांनी गेल्या दहा वर्षात रुग्णसेवेचे हजारो कामे केलेली आहेत मागील विधानसभा निवडणुकीत देखील कुलांच्या विजयात ही रुग्ण सेवा आणि आशीर्वाद चा कामाला आल्याचे बोलले जात असताना निवडणूक काळात त्यांनी केलेल्या या रुग्ण सेवेचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे

निवडणूक ही तात्पुरत्या स्वरूपाची असून नागरिकांच्या मदतीला उभे राहणे अत्यंत गरजेचे आहे असे सांगत रुग्णसेवा ही माझी जबाबदारी नसून कर्तव्यच आहे असे यावेळी आमदार राहुल कुल यांनी सांगितले एकंदरीतच निवडणुकीच्या प्रचार काळात राहुल कुल करत असलेले आरोग्य सेवेचे काम त्यांना विजयापर्यंत घेऊन जाईल हे नक्की आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अटॉमफॉलचा गेम पास ‘प्रचंड यश’ लाँच करतो, बंडखोरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणतात

मागील महिन्यात पीसी, प्लेस्टेशन आणि एक्सबॉक्स प्लॅटफॉर्मवर लाँच केलेला अटॉमफॉल, बंडखोरीच्या घडामोडींमधील अ‍ॅक्शन-सर्व्हिव्हल गेम. पहिल्या दिवशी गेम पासवरही हे प्रसिद्ध झाले आणि त्यानंतर दोन...

आरसीबी स्टार टिम डेव्हिडने पंजाबच्या राजांविरूद्ध सलग 3 षटकारांची नोंद केली, प्रत्येकाला स्तब्ध केले...

पंजाब किंग्जने द्रुत धावा आणि चतुर गोलंदाजीचा दबाव रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला शुक्रवारी पाऊस पडल्यामुळे नऊ प्रतिनिधी टिम डेव्हिडच्या रोलिकिंगला प्रति बाजूला 14 षटकांवर निराशाजनक...

error: Content is protected !!