Homeशहरदौंड विधानसभा निवडणुकीसाठी पोलिसांनी कसली कंबर ; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातून पोलिसांचे...

दौंड विधानसभा निवडणुकीसाठी पोलिसांनी कसली कंबर ; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातून पोलिसांचे पथसंचलन

वृत्तवेध न्यूज नेटवर्क

दौंड | दौंड विधानसभा मतदारसंघात निवडणुक शांततेत पार पाडण्यासह कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी दौंड पोलिस स्टेशनच्या वतीने शहरात पथसंचलन काढण्यात आले.

दौंड पोलिस स्टेशनच्या हद्दीत शुक्रवार ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९:३० ते ११ या वेळेत पथसंचलन काढण्यात आले.

पोलिस पथसंचलन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक – डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक – महात्मा गांधी चौक – विठ्ठल मंदिर परिसर – आलमगीर मजीद परिसर – कुंभार गल्ली – नेहरू चौक – संविधान चौक – हुतात्मा चौक – शालीमार चौक – सरपंच वस्ती या मार्गे काढण्यात आले.

पथसंचलनाला पोलिस निरीक्षक गोपाळ पवार, केंद्रीय सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार,सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड, नागनाथ पाटील,पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले, युवराज घोडके,ग्रेड पोसली ३, पोलीस अंमलदार २५, महिला पोलीस अंमलदार ५, केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान ४० तसेच १५ माजी सैनिक सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इंग्लंडच्या दौर्‍यासाठी इंडिया ए पथक: यशसवी जयस्वाल, ईशान किशन हेडलाईन टीम, बिग आरसीबी स्टार...

जूनच्या मध्यभागी सुरू झालेल्या इंग्लंडच्या भारताच्या दौर्‍यावर विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविचंद्रन अश्विन यांच्या सेवानिवृत्तीनंतर अतिरिक्त महत्त्व आहे. २० जूनपासून इंग्लंडमध्ये भारत पाच...

5 सामान्य कार्ब्स मिथक आपण आता विश्वास ठेवणे थांबवावे

आम्हाला सर्वांना सांगण्यात आले आहे की कार्ब आमच्यासाठी कधीकधी वाईट आहेत, नाही का? "कार्ब खाऊ नका, आपण वजन वाढवू नका" किंवा "कार्ब अस्वास्थ्यकर आहेत"...

error: Content is protected !!