Homeराजकीयदौंड विधानसभा निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळल्याबद्दल सर्व मित्र पक्षांचे आभार - राहुल...

दौंड विधानसभा निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळल्याबद्दल सर्व मित्र पक्षांचे आभार – राहुल कुल

दौंड विधानसभा निवडणुकीत महायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यावतीने अधिकृतपणे उमेदवारी अर्ज वीरधवल जगदाळे यांनी दाखल केला होता परंतु उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी वीरधवल जगदाळे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने दौंडमध्ये महायुती आता भक्कम स्थितीत असून महायुतीच्या वतीने मी अजित पवार आणि महायुतीतील सर्वच प्रमुख नेत्यांचे आभार व्यक्त करतो असे महायुतीतर्फे भाजपचे उमेदवार राहुल कुल यांनी सांगितले आहे

दौंडमध्ये वीरधवल जगदाळे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महायुतीमध्ये आता अधिक भक्कमपणा येणार असून आम्ही या निवडणुकीला ताकतीने सामोरे जाऊ आणि विजय हा आमचा निश्चित असेल असे त्यांनी सांगितले आहे जगदाळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर राहुल कुल यांनी महायुती मधील सर्वच वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सर्व गोष्टी चीज आवडतात? ही झटपट मिरची चीज डोसा आपला नवीन आवडता असेल

चीजमध्ये काही चव अधिक चांगली बनवण्याची शक्ती आहे, बॉलिवूड नाही का? हे एक सँडविच, बर्गर, पिझ्झा किंवा कदाचित कढीपत्ता आहे, हे त्वरित त्यास आणखी...

ला लीगा: रिअल माद्रिदने ज्युड बेलिंगहॅमसह ओसासुनाने आयोजित केले

ला लीगाचे नेते रियल माद्रिदने शनिवारी ओसासुना येथे 1-1 च्या बरोबरीत दोन गुण सोडले ज्यामध्ये ज्युड ज्युड बेलिंगहॅम सिंट ऑफ झाला. स्पॅनिश चॅम्पियन्सने पहिल्या...

error: Content is protected !!