दौंड तालुका ग्रामीण प्रतिनिधी/ सुरेश बागल
दौंड तालुक्यातील गिरीम येथील चि.प्रणव संदिप जाधव
वय वर्षे-२२
रंग-गोरा
दिनांक -२१/११/२०२४ या तारखेला सकाळी ११:०० वाजता राहत्या घरातून बेपत्ता झाला आहे.जर कोणाला आजूबाजूच्या परिसरात आढळून आल्यास खालील फोन नंबर वर संपर्क साधावा ही नम्र विनंती..
१)९९७५१३२४४५
२)७२७६०२३५६५
३)९४०४५२८४३२
४)९६५७०२१६९५
प्रणव संदीप जाधव दौंड तालुक्यातील गिरीम येथील महात्मा फुले चौक गिरीम ता. दौंड, जि.पुणे राहत्या घरातून जॅकेटला चैन बसवायची असे घरी सांगून घरातून निघून गेला आहे, तो बेपत्ता झालेला आहे सदरची बेपत्ता झालेली माहिती लेखी स्वरुपात पोलिसांना कळविलेली आहे . वरील दिलेल्या फोन नंबर संपर्क करून मदत करण्यास सहकार्य करावे अशी आपणाला नम्रतेची विनंती आहे.
असे आवाहन घरातील आई-वडिलांनी केले आहे.